आपल्या मनातील दाबलेल्या (suppressed) भावना अनेकदा मानसिक आणि शारीरिक आजारांचं कारण बनतात. या भावनांचा साठा शरीरात कुठे होतो? आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर कसा होतो? याची सखोल माहिती योगशास्त्र आणि निसर्गोपचार सांगतात.
✨ पंचकोश, शरीर आणि चेतना/प्राण यांचे रहस्य ✨
अष्टांगयोगात शरीर आणि प्राण यांचा खोल अभ्यास मिळतो. त्यावर आधारित स्वयंपूर्ण उपचार (Swayampurna Upchar) मध्ये दडपलेल्या भावनांना मुक्त करण्याची प्रक्रिया केली जाते.
👉 परिणाम काय होतो?
✔️ मन शांत होते
✔️ अवयवांवरील ताण कमी होतो
✔️ शरीर निरोगी आणि उत्साही बनते
जर तुम्हालाही मन-शरीरातील दडपणं हलकी करायची असतील, तर आजच Niraamay Wellness Center ला भेट द्या आणि स्वयंपूर्ण उपचाराचा अनुभव घ्या.
Book Your Session Now
🌍 Website : https://niraamay.com
📞 Contact : 020-67475050 / +91 9730822227 / +91 9730822224
📍 Pune | Mumbai | Chinchwad | Kolhapur | Nashik
Stay Connected
📌 Facebook : https://facebook.com/Niraamay
📌 Instagram : https://instagram.com/niraamaywellness
📌 Telegram : https://t.me/niraamay
📌 YouTube : https://www.youtube.com/@NiraamayWellnessCenter
#NiraamayWellnessCenter #स्वयंपूर्ण #NaturalHealing #WithoutMedicine #WellnessJourney #WellnessCoach #WellnessTips #WellnessBlogger #WellnessLifestyle #MindsetQuotes #MindsetMatters #Mindfulness #Mindset #Emotions #EmotionsMatter #Naturopathy #MindAndBody
No comments:
Post a Comment